Page 21 - MS Office
P. 21
Paragraph ववभागािील Tools
Alignment
➤ Left Align: Text डावीकडे अलाइि करतो.
➤ Center Align: Text मधोमध ठवतो.
े
➤ Right Align: Text उजवीकडे अलाइि करतो.
➤ Justify: Paragraph ला दोन्ही बाजूिी समाि अंतर दतो.
ं
े
Indent / Outdent
➤ Paragraph ची सुरुवातीची जागा (indent) वाढवतो कक ं वा कमी करतो.
➤ Example: Sub-paragraph, block quote तयार करण्यासाठी.
Line & Paragraph Spacing
➤ Paragraph मधील ओळींचे अंतर बदलतो.
➤ Example: 1.0, 1.5, 2.0 spacing.
Shading
➤ Paragraph कक ं वा Cell चा background रग बदलतो.
ं
➤ Example: महत्त्वाचे Paragraph highlight करण्यासाठी.
Borders
➤ Paragraph कक ं वा Cell ला बॉडार लावतो.
➤ Example: Document मध्य Boxes कक ं वा Tables तयार करण्यासाठी.
े
Bullets
➤ List मध्य गोल/चचन्हयुलत bullets तयार करतो.
े
➤ Example: To-do List, Features List.

